logo
banner
मथुर १००१

मथुर १००१

मालकाचे नाव
राहुल पाटील
पत्ता
अडवली, कल्याण
जात
खिल्लार म्हैसुर क्रॉस
खिल्लार म्हैसुर क्रॉस जातीचा मथूर हा राहूल पाटील (अडवली - कल्याण ) यांच्या मालकीचा आहे. त्याला बिनजोड किंन्ग म्हणूनही ओळखले जाते. मथुरने भारत केसरी, महाराष्ट्र केसरी सारख्या अनेक शर्यती जिंकल्या आहेत.

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

तुमच्या बैलाची नोंद करा