logo
banner
₹ ५००

हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान, माळशिरस

निकाल

प्रथम क्रमांक:
जोडी: बब्या (फौजी ग्रुप बुलढाणा) व बादल (वाघेरी)
ड्राइवर: सोमा ड्राइवर तरडपकर

दुसरा क्रमांक:
जोडी: हरण्या व तेज्या (पुदेवाडी)
ड्राइवर: बाळू ड्राइवर मांडवेकर

तिसरा क्रमांक:
एक्का (वाकेश्वर) व पन्हाळ

चौथा क्रमांक:
जोडी: सोन्या २ (लोणंद) - फजिर
ड्राइवर: सचिन

पाचवा क्रमांक:
भावड्या (हडपसर) - मथूर (अडवली)

सहवा क्रमांक:
सोन्या (पाडेगाव) - हरण्या (पुणे)

सातवा क्रमांक:
वादळ (मानगड) - राजा (वाटेगावकर)

आठवा क्रमांक:
मेहबूब (मोरगाव) व वजीर (पुणे)

नववा क्रमांक:
जोडी: कन्हया (सासवड) व मोन्या
ड्राइवर: छोट्या ड्राइवर

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ४१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ १५,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ९,०००
आठवा क्रमांक
₹ ७,०००
नववा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo
photo

नियम

 • सर्वांसमोर चिट्या टाकून लॉटस् पाडले जातील.
 • चाकोरी सोडलेली गाडी बाद केली जाईल.
 • सेमी मिसळून चिट्या टाकून लॉटस् पाडले जातील.
 • फायनलसाठी, चाकोरीसाठी चिट्या टाकल्या जातील.
 • कोणाचीही गाडी डायरेक्ट पळविली जाणार नाही.
 • पंचाचा निर्णय अंतिम राहील.
 • निर्णय देण्यासाठी कॅमेरा व स्क्रिनची सोय केलेली आहे.
 • बैलांचे फोटो व मालकांचे आधार कार्ड झेरॉक्स सोबत आणावे.
 • मैदान आपल्या जबाबदारीवर पहावे पंच कमिटी जबाबदार राहणार नाही.
 • नोंद दुपारी १ वाजलेनंतर बंद राहील.
 • ऑनलाईन पेमेंट घेतले जाणार नाही.

मैदान परवान्यासहीत आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा.

संपर्क

इतर तपशील

तुमच्या शर्यतीची नोंद करा