logo
banner
₹ ९,९९९

भारत केसरी, वडकीगाव

बक्षिसे

प्रथम क्रमांक
थार गाडी
व्दितीय क्रमांक
२ व्हीलर गाडी
तृतीय क्रमांक
२ व्हीलर गाडी
चतुर्थ क्रमांक
२ व्हीलर गाडी
पाचवा क्रमांक
२ व्हीलर गाडी
सहावा क्रमांक
२ व्हीलर गाडी
सातवा क्रमांक
२ व्हीलर गाडी

फोटो

photo

नियम

 • खालच्या पंचाचा निर्णय येईल पर्यंत वरचा निकाल दिला जाणार नाही.
 • येताना आपल्याला गाडी मिळेल अशा आशेनेच गाडी रजिस्ट्रेशन साठी सर्व ओरिजनल लागणारे कागदपत्र घेऊन येणे.
 • रजिस्टर खर्च ज्याचा त्यांनी करणे.
 • समान गाडी उतरली तर परत सोडण्यात येईल.
 • प्रेक्षकांनी आपल्या जबाबदारीवर मैदान पाहणे.
 • सर्वांना बिसलेरी बॉटल पाण्याची व्यवस्था केली आहे.
 • बैलांच्या पायावरती निर्णय दिला जाईल.
 • कोणी बैलगाड्य मालक,चालक वाद घालताना आढळले तर गाडी बाद करण्यात येईल.
 • प्रत्येक गट पास करणाऱ्या गाडीस एक गाडी व दिली जाईल
 • सर्व भाग घेणाऱ्या बैलांना प्रोटीन युक्त औषध दिले जाईल
 • मुक्कामी येणाऱ्या गाडी चालक,मालक यांची जेवणाची सोय केली आहे
 • गाडी पावती ही ३ दिवस आधी ऑनलाईन,गुगल पे किंवा फोन पे वर नोंद केली जाईल.
 • मैदानावर १२ अम्ब्युलन्स ची सोय केली आहे.
 • निर्णय हे कॅमेरा बघुन दिले जाईल.
 • २५ डॉ. लोकांची टीम.
 • १० पशुवैद्यकीय डॉ.टीम व अम्ब्युलन्स.
 • गट पास करणार्या गाडीस योग्य बक्षीस.
 • प्रेक्षकांना जागेवर कोल्ड्रिंक्स ची व्यवस्था केली आहे.

संपर्क

इतर तपशील

तुमच्या शर्यतीची नोंद करा