Logo
Back
पुसेगाव हिंदकेसरी मैदान २०२५
Share
₹ २,०००
पुसेगाव हिंदकेसरी मैदान २०२५
१६ डिसेंबर २०२५
पुसेगाव, खटाव, सातारा
पुसेगाव बैलगाडा शर्यत लाईव्ह
पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा निकाल
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ २,००,०७८
व्दितीय क्रमांक
₹ १,७१,०७८
तृतीय क्रमांक
₹ १,५१,०७८
चतुर्थ क्रमांक
₹ १,२५,०७८
पाचवा क्रमांक
₹ १,००,०७८
सहावा क्रमांक
₹ ७५,०७८
फोटो
नियम
बैलगाडी शर्यती शासनाच्या निर्णयास अधिन राहून घेतल्या जातील.
सुट्टीच्या ठिकाणी सुट्टीमेकरचा अथवा बैलाचा पाय सुट्टीरेषेच्या पुढे असल्यास त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही.
बैलाचा जो अवयव पुढे असेल त्याला निकाल दिला जाईल.
शर्यतीसाठी येणाऱ्या बैलगाडी मालकांनी बैलासह सकाळी ७ वा. मैदानात हजर राहाणे बंधनकारक आहे.
गटाला व सेमीला समान निकाल घेतलेल्या गाड्यांचा निर्णय प्रसंगानुसार कमेटी घेईल.
बैलगाडी शर्यतीसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली आहे
निकालासाठी पुर्ण परिसरात सुसज्ज कॅमेरे व स्क्रीनची व्यवस्था केली आहे.
गाडी मैदानात येताना व सुट्टीला बजर टाइम लिमिट असेल (बजर वाजेल)
दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी सुसज्ज गॅलरी असेल
इतर तपशील
युट्युब:
लाईव्ह
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
पुसेगाव हिंदकेसरी मैदान २०२५