logo

पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा २०२५ शर्यतीचा निकाल

१६ डिसेंबर २०२५

banner

१६ डिसेंबर २०२५ रोजी खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज यांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ₹ २,००,०७८ होते.

विजेत्यां जोडीची नावे:

  1. लक्ष्या आणि सचिन
  2. लखन आणि सर्जा
  3. मथुर आणि बावऱ्या

२०२४ विजेत्यां जोडीची नावे:

  1. सरदार आणि रोमन
  2. मथुर आणि सुंदर
  3. देवाभाई आणि चांदशेट

बक्षीसे खालील प्रमाणे होती:

  • प्रथम क्रमांक – ₹२,००,०७८
  • व्दितीय क्रमांक – ₹१,७१,०७८
  • तृतीय क्रमांक – ₹१,५१,०७८
  • चतुर्थ क्रमांक – ₹१,२५,०७८
  • पाचवा क्रमांक – ₹१,००,०७८
  • सहावा क्रमांक – ₹७५,०७८

शर्यतीचे लाईव्ह प्रेक्षेपण करण्यात आले. ह्या लिंक वर शर्यत पाहू शकता

इतर बातम्या