पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा २०२५ शर्यतीचा निकाल
२७ डिसेंबर २०२४ रोजी खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज यांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ₹ २,००,०७७ होते.
विजेत्यां जोडीची नावे:
- सरदार आणि रोमन
- मथुर आणि सुंदर
- देवाभाई आणि चांदशेट



२०२३-२०२४ विजेत्यां जोडीची नावे:
- हरण्या आणि राजा
- नंद्या (विजय मेडिकल) आणि सुंदर
- सुंदर आणि बकासुर
- कबाली आणि हरण्या
- पक्ष्या आणि मथुर
- शंभू (पुसेगाव) आणि फाकड्या
- रायफल ८१८१ आणि २२११ पिस्टन
- हरण्या आणि बादल
- स्वामी आणि रायफल
बक्षीसे खालील प्रमाणे होती:
- प्रथम क्रमांक – ₹२,००,०७७
- व्दितीय क्रमांक – ₹१,७१,०७७
- तृतीय क्रमांक – ₹१,५१,०७७
- चतुर्थ क्रमांक – ₹१,२५,०७७
- पाचवा क्रमांक – ₹१,००,०७७
- सहावा क्रमांक – ₹७५,०७७
शर्यतीचे लाईव्ह प्रेक्षेपण करण्यात आले. ह्या लिंक वर शर्यत पाहू शकता


