logo
banner
लक्ष्या

लक्ष्या

मालकाचे नाव
गणेश भाऊ पिठे
पत्ता
घागबारी, सुरगाणा, नाशिक
जात
म्हैसुर
ड्राइवर
पिनु भाऊ, दिघवतकर
खांदा
दोन्ही खांदी
हा बैल घोडा बैलातला बैल आहे . या बैलाची खाशीयत म्हणजे समोरची गाडी जसी दट्या लावुन पळली तसा हा बैल दट्या लावुन पळणार. आजपर्यंत तीन वर्ष झाली अजुनही आतली गाडी पडली नाही. फक्त घोडा नंबरातला पाहीजे. नंबरातल्या गाड्या पाडल्या त्याने. त्यामुळे ह्याला नाशिक किंग बोलतात

फोटो

photo

तुमच्या बैलाची नोंद करा