logo
banner
स्वामी

स्वामी

टोपण नाव
महाराज
मालकाचे नाव
साहिल शेठ राजेंद्र तनपुरे
पत्ता
राजगुरुनगर, राजगुरुनगर, पुणे
जात
खिलार
खांदा
दोन्ही खांद्यावर
स्वामी बैल हा दोन्ही खांदचा बादशहा आहे . हा छकडी मध्ये पण पळतो आणि चार बैलान मध्ये ही पळतो. ह्या बैलाने सलग 2-3 मैदाने मारली आहे, आणि 6-7 एक नंबर फायनली मारल्या आहेत.

पुरस्कार

  1. सह्याद्री केसरी
  2. पुसेगाव मैदान केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा