- टोपण नाव
- १००१
- मालकाचे नाव
- पप्पू पाटील
- पत्ता
- मतकुणकी, तासगाव, सांगली
- जात
- खिल्लार
- ड्राइवर
- शिरगाव आबा
- खांदा
- दोन्ही खांदे
बदल शांत स्वभावाचा असून दोन्ही खांदे पळतो
पुरस्कार
- वझर चोंडी प्रथम क्रमांक
- बोरगाव द्वितीय क्रमांक
- कुमठे दुतीय क्रमांक
- भिलवडी द्वितीय क्रमांक
- मतकुणकी प्रथम क्रमांक
- ओपन आदत मध्ये बक्षीस
तुमच्या बैलाची नोंद करा