logo
banner
शंकर 9182

शंकर 9182

मालकाचे नाव
प्रविण (तात्या) साळुंखे व सोन्या ग्रुप दुधोंडी
पत्ता
दुधोंडी, पलूस, सांगली
जात
खिल्लार
ड्राइवर
शिवम ड्रायव्हर दुधोंडीकर
खांदा
दोन्ही खांदी पब्लिक
शंकर हा बैल दोन्ही खांदी पब्लिक ने पळतो. त्याचा स्वभाव अत्यंत शांत आहे. तो सुट्टी ला उभा राहताना खूप शांत असतो. लहान मुलगा सुध्दा त्यांची सुट्टी करू शकतो.

फोटो

photo

पुरस्कार

  • रामानंदनगर केसरी
  • सरपंच केसरी बुर्ली
  • ३ बिनजोड चा मानकरी

तुमच्या बैलाची नोंद करा