logo
banner
महिब्या

महिब्या

टोपण नाव
स्पीड किंग
मालकाचे नाव
पै. आबा (भाऊ) माळशिकारे
पत्ता
चाखलेवाडी, कर्जत, अहमदनगर
जात
गावठी
ड्राइवर
आबा ड्रायवर चखालेवाडी कर
खांदा
डावा
वासरू हे मैसूर जातीचे आहे. वासराची छाती चांगली आहे. वासरू हे पालथ्या शिंगाची आहे. वासरू अजून आदत आहे. वासरू डाव्या खांद्यावर जास्त स्पीड लावत आहे. आपल्या वासराला अजून स्पीडचा बैल मिळाला नाही.

फोटो

photo
photo

पुरस्कार

  • भोसे (बिन जोड विजयी )
  • कर्जत (गट पास)
  • निमगाव खंडोबा (घाटात सर्वात आतून आलेली बारी)
  • चखालेवाडी ( बिन जोड विजयी)
  • रुई गव्हाण (बिनजोडला जोड मिळाला नाही)
  • रुस्तमै हिंदकेसरी मैदान (गट पास)

तुमच्या बैलाची नोंद करा