- टोपण नाव
- झगा 007
- मालकाचे नाव
- अक्षयशेठ लांडगे
- वय
- आदत
- पत्ता
- कासार आंबोली, मुळशी, पुणे
- जात
- खिल्लार
- ड्राइवर
- अर्जुन शिंदे
- खांदा
- दोन्ही
हा बैल आत्ता आदात आहे. दोन्ही खांदी गाडीवर पळतो. शेजारची गाडी बघुन पळतो. स्पीड चांगल आहे.
पुरस्कार
- 16 बिनजोड केल्यात
- 5मैदानात विजयी आहे
तुमच्या बैलाची नोंद करा
इतर बैलांची माहिती

मार्तंड
तुळसण, कराड, सातारा

छोटा जम्या
आरडगाव, फलटण, सातारा

पावर
कार्व कराड, कराड, सातारा

संज्या
खामगाव, फलटण, सातारा

राजा
वाटेगाव, वळवा, सांगली

गज्या
खेरणे, पनवेल, नवी मुंबई