logo
banner
गज्या

गज्या

टोपण नाव
घाटाचा राजा गज्या
मालकाचे नाव
विशाल माळी
पत्ता
खेरणे, पनवेल, नवी मुंबई
जात
खिल्लार धनगर
ड्राइवर
रामा गोंधळी
खांदा
दोन्ही साईड आतून
खालच्या रानात बैल कोणालाही गाडी ओव्हरटेक करून देत नाही बैलाचा पळ लय भारी आहे

फोटो

photo

पुरस्कार

  • महाराष्ट्र चॅम्पियन
  • खासदार केसरी
  • आमदार केसरी
  • कापिल केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा