- मालकाचे नाव
- श्रीधर नलवडे
- पत्ता
- तुळसण, कराड, सातारा
- ड्राइवर
- सौरभ पाटील (प्यारी) उंडाळकर
- खांदा
- दोन्ही खांदी
बैल हा दोन्ही खांदी पळत असून, त्याला दोन्ही बाजूला स्पीड आहे आणि हा मुंबई चा बैल आहे, त्या बैलाला दोन्ही बाजूंनी पब्लिक हे लागत.
पुरस्कार
- अमरापुर
- मोरगाव
- सोनहिरा केसरी
तुमच्या बैलाची नोंद करा