logo
banner
गुडड्या

गुडड्या

टोपण नाव
भोळा
मालकाचे नाव
प्रितेश चंद्रकांत बोराडे
पत्ता
वेणगावं, कर्जत, रायगड
जात
कोसा खिल्लार
खांदा
दोन्ही खांदी आतून
गुडड्या हा वेणगाव येथिल प्रितेश बोराडे यांचा कोसा खिल्लार जातीचा देखणा रुबाबदार बैल आहे. त्याला रायगड किंग गुडड्या म्हणून ओळखले जाते. गुडड्याने अनेक बिनजोड च्या शर्यती जिंकल्या आहेत. गुडड्या त्याच्या शर्यतीत चिकाटी साठी व ओव्हरटेक किंग म्हणून प्रसिद्ध आहे.

फोटो

photo
photo

पुरस्कार

  • 120+ बिनजोड चां मानकरी

तुमच्या बैलाची नोंद करा