logo
banner
दबंग

दबंग

मालकाचे नाव
विनोद कळंबे आणि सोमनाथ पवार
वय
दुस्सा
पत्ता
आसनगाव, सातारा
जात
खिलार (म्हैसूर क्रॉस)
दबंग (Dabang) - दोन जीवघेण्या अपघातातून वाचूनही महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत दबंगची हवा आहे. दबंगच्या शरीरावर जागोजागी जखमांचे असलेले टाके पाहिले की तो कोणत्या परिस्थितीतून गेलाय, याची कल्पना येते. दावणीवर शांत वाटणाऱ्या, रस्त्याने निवांत चालणाऱ्या दबंगला छकड्याला ( शर्यतीत वापरली जाणारी बैलगाडी) जुंपताच त्याच्या अंगात वीज संचारते. कोसा रंग असलेला हा खिलार (म्हैसूर क्रॉस) तगडा खोंड साताऱ्यातील आसनगाव येथील विनोद कळंबे आणि सोमनाथ पवार यांच्या मालकीचा आहे.

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

  • हिंद केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा