logo
banner
डायमंड

डायमंड

मालकाचे नाव
प्रतिक खोचरे
पत्ता
जिंती, कराड, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
आबा ड्रायव्हर
खांदा
दोन्हीं खांदी
दोन्ही खांदी खूप गती आहे. कोणत्याही बैलाला कमी पडत नाही.फक्त 10 महिण्याचा आदत किंग आहे.

फोटो

photo
photo

पुरस्कार

करवडी, येरवळे बिनजोड, साळशिर बे या ठिकाणी फायनल व गुलालाचा मानकरी.

तुमच्या बैलाची नोंद करा