logo
banner
पक्षा

पक्षा

मालकाचे नाव
प्रणय जुनघरे
पत्ता
कसलखंड पनवेल, पनवेल, रायगड
जात
मैसुरी
ड्राइवर
अक्षय ठाकरे तिवरे, संग्राम पाठोळे (चेंग्या ) आसदकर
खांदा
4 खांदी
बैलाचे नाव पक्षा शांत शोभाव सुठाणा पण शांत उभा राहतो काही त्रास करत नाही.

फोटो

photo
photo
photo
photo
photo

पुरस्कार

मुंबई मध्ये बिनजोड चा शर्यती जिकला आहे. 2नि साईट ने आणि त्या पण आंतरात गाड्या मारल्या आहेत . आता घाटावर पण रीतसर पळून 3 नंबर केला.

तुमच्या बैलाची नोंद करा