logo
banner
अर्जुन

अर्जुन

टोपण नाव
आर जे
मालकाचे नाव
योगेश पाटील
पत्ता
चाळीसगाव, चाळीसगाव, जळगाव
जात
खिल्लार
ड्राइवर
खान्देश केशरी तात्यासाहेब चौधरी
खांदा
दोघीं खांदी
अर्जुन हा अदात आहे. दोन्ही खांदी फुल्ल स्पीड पळतो. विशेष म्हणजे सोबतचा बैल जितका पाळतो त्यापेक्षा अर्जुन कायम वाढवा पाळणार. अर्जुन बुडातूनच शेपटीचा गोंडा वर करतो तो शेवटपर्यंत तसाच राहतो.

फोटो

photo

पुरस्कार

चाळीसगाव बिनजोड, गणेशपूर बिनजोड

तुमच्या बैलाची नोंद करा