logo
banner
हिंदकेसरी शिट्टी

हिंदकेसरी शिट्टी

मालकाचे नाव
चिमाशेठ पाटील
पत्ता
पिंपळगाव बसवंत, निफाड, नाशिक
जात
खिल्लार
ड्राइवर
सोन्या ड्रायव्हर कण्हेरखेड
खांदा
दोन्ही खांदी पब्लिक
बैल घोड्या बैलात पळणारा आहे. बैल सातारा भागात पळतोय आता. बैल दोन्ही खांदी पब्लिक ने पळतो, बैल जुळलेला आहे, बैलाला स्पीड उजवीने जास्त आहे.

फोटो

photo
photo
photo
photo

पुरस्कार

  • गारळेवाडी 1 नं
  • शिवशंभो केसरी कोरेगाव 1 नं
  • जरंडेश्वर केसरी सातारा रोड 3नं
  • आदत हिंदकेसरी मैदान कोरेगाव 3नं
  • असंख्य बिनजोड चा मानकरी नाशिक, निफाड, पिंपळगाव, सिन्नर, जालना, बुलढाणा, पनवेल, कर्जत, पुणे, सातारा, कोरेगाव.

तुमच्या बैलाची नोंद करा