logo
banner
7474 सायब्या

7474 सायब्या

टोपण नाव
माण एक्स्प्रेस
मालकाचे नाव
तुषार शिंदे
पत्ता
बोथे, माण, सातारा
जात
धनगरी खिल्लार
ड्राइवर
रुपेश ड्राइवर
सायब्या उर्फ माण एक्स्प्रेस हा सातारा जिल्यातील माण तालुक्या ची मैदानी तोफ असून व्हाइट गोल्ड सायब्या या नावाने ओळखला जातो. सायब्या हा खिल्लार जातीचा असून 6 दाती आहे. सायब्याच नियोजन तुषार शेठ शिंदे आणि महादेव चव्हान करतात.

फोटो

photo

पुरस्कार

  • नगरअध्यक्ष केसरी (दहिवडी)
  • हिंदकेसरी माळशिरस (2022)
  • वाघळवाडी केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा