logo
banner
रॉकी

रॉकी

टोपण नाव
रॉकी भाई
मालकाचे नाव
कै.जाधव गुरुजी कोणेगांव, रॉकी विलन ग्रुप कोणेगांव
पत्ता
कोणेगांव, कराड, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
बाळू, विशाल, अनुप, विकास, बबन ड्रायव्हर
खांदा
दोन्ही खांदी पब्लिक
दोन्ही खांदी पब्लिकने फुल स्पीड, पुसेगांव मैदानाच्या मैदानाच्या तुफान गर्दीत पब्लिकच्या बाजूने एक नंबर तासावरून गट पास करणारी एकमेव बैल, यापूर्वी छोटा लक्ष आणि मोठा लक्ष्या ही एकमेव गाडी एक नंबर तासावरून पुसेगाव मैदानात गट पास झाली होती, त्यानंतर रॉकी ने त्याच तासावरून पब्लिकच्या बाजूने गट पास केला.

पुरस्कार

कोकण हिंदकेसरी, नामदार केसरी, कुंभकेश्वर केसरी, आदत महाराष्ट्र केसरी वडकी, घरनिकी, वलखड, शहापूर, कुमठे, सांगवी पुणे, हांडेवाडी, शेरे, वाटेगांव, छत्रपती केसरी वडगांव हवेली, पेडगांव, वडूज, खरसुंडी, कार्वे विटा, गुरसाळे, गंगोती, धोंडेवाडी, अमरापूर, घरनिकी, बलवडी भाळवणी, आंबेदरे, विटा, वाठार, चोराडे, वेखंडवाडी, पाटण

तुमच्या बैलाची नोंद करा