- मालकाचे नाव
- विशाल भाऊ लोंढे
- पत्ता
- महंमद वाडी, हवेली, पुणे
- जात
- म्हैसूरी
- ड्राइवर
- सुजित ड्रायव्हर
- खांदा
- उजवी खांदी पब्लिक फिट
उजवी खांदी फिट पब्लिक आणि आतुन पण निकालात बैल वाढतो. साईडनी गाडी असल्यावर फुल स्पिड लावतो. गाडी ओव्हर ट्याक करुन देत नाही.
पुरस्कार
- ऊदमाई केसरी ईदापुर , धायरी केसरी
- सलग 16 बिनजोड चा मानकरी
तुमच्या बैलाची नोंद करा