logo
banner
हौष्या

हौष्या

मालकाचे नाव
विनायक मधुकर जंगम
पत्ता
कासार्डे, शाहुवाडी, कोल्हापूर
जात
कर्नाटकी खिल्लार
ड्राइवर
बबन झोर
खांदा
उजवी
पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये शाहुवाडी तालुक्यात दोन मार्गी मैदानात आपल्या तुफान वेगाच्या जीवावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा पूर्ण सीजन गाजवून हुकमी एक्का ठरणारा आणि जाईल तिथे चर्चेत असणारा मालकाची आन-बान-शान सर्वांचा लाडका गेमचेंजर हौष्या.

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

  • भांबेड केसरी
  • आंबा केसरी
  • तळवडे
  • हिंदकेसरी देवरुख मैदान
  • धामणपे
  • करुंगळे
  • बहिरेवाडी
  • आसगे
  • पाली
  • शिराळा इत्यादी केसरी मैदानाचा मानकरी ठरला

तुमच्या बैलाची नोंद करा