logo
banner
वश्या

वश्या

टोपण नाव
गुलाल किंग
मालकाचे नाव
विनायक मधुकर जंगम
पत्ता
कासार्डे, शाहुवाडी, कोल्हापूर
जात
कर्नाटकी खिल्लार
ड्राइवर
बबन झोरे
खांदा
डावी फिट
पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कोकण या ठिकाणी होणाऱ्या दोन मार्गी मैदानात आपल्या वेगाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा जाईल त्या मैदानात गुलाल मिळवणारा नशीबवान बैल गुलाल किंग वश्या गेम-चेंजर हौशाला खंबीर साथ पुरवणारा एकमेव नामांकित बैल

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

  • भांबेड केसरी
  • अंबा केसरी
  • तळवडे धामणपे
  • बहिरेवाडी करुंगळे
  • हिंदकेसरी देवरुख मैदान
  • पाली, येलाणे, उच्चत, आसगे, इत्यादी मैदानात विजयाचा मानकरी

तुमच्या बैलाची नोंद करा