logo
banner
राजा

राजा

मालकाचे नाव
भावेश कोंडीलकर
पत्ता
चामटोली, अंबरनाथ, ठाणे
जात
धनगरी खिल्लार
ड्राइवर
मिलिंद राऊत , संकेत खापरे
खांदा
चारही खांदी पब्लिक चा बादशाह
राजा हा चामटोळी येथील भावेश कोंडीलकर यांचा धनगरी खिल्लार जातीचा देखणा रुबाबदार बैल. त्याला चामटोळी चा राजा म्हणूनही ओळखले जाते. राज्याने मुंबई मधे अनेक बिनजोड जिंकलेले आहेत.राजा त्याच्या मैदानातील रुबाबदार एन्ट्री व शर्यतीतील चिकाटी साठी प्रसिद्ध आहे.

फोटो

photo

पुरस्कार

राजा बैल याने मुंबई येथे 2023 मधे 25 बिनजोड जिंकून फक्त 4 पराभव झाले

तुमच्या बैलाची नोंद करा