logo
banner
रॉकी

रॉकी

मालकाचे नाव
वैभव जानकर अभिजीत जानकर तुषार शेंडगे
पत्ता
चितळी, खटाव, सातारा
जात
सलगरी
ड्राइवर
सुहास ड्रायव्हर, सोमा ड्राइवर, भानु ड्रायव्हर
खांदा
दोन्ही बाजु पब्लिकला ठाम
आतापर्यंत एकही बिन जोडलेला हरलेला नाही डावी खूप तळ आहे व उजवीला निकालावर खूप स्पीड आहे.

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

  • घानवड 2 नंबर
  • विटा भवानीनगर 2 नंबर
  • गारळेवाडी 2 नंबर
  • आंधळी 2 नंबर
  • वरकुट मलवडी 3 नंबर

तुमच्या बैलाची नोंद करा