logo
banner
महाकाल

महाकाल

मालकाचे नाव
वैभव गुळवी
पत्ता
निबंवली, भिवंडी, ठाणे
जात
मैसुरी खिल्लार
ड्राइवर
रवी केणे ,गोरसई
खांदा
उजवा
बैल हा रागीत आहे. निकालाचा बादशाह आहे ,सुट्टी ला बैल जोरात निघतो, बैलाला कितीही मोठा बैल घाला हा त्याला तोंड काढुनच पलनार

फोटो

photo

पुरस्कार

70 ते 75 गाड्या जिंकल्या

तुमच्या बैलाची नोंद करा