logo
banner
बदाम

बदाम

टोपण नाव
सलगरी किंग
मालकाचे नाव
काटकर सोमनाथ कुंडलिक (फौजी)
पत्ता
दिवडी सुरुप्खान्वादी, माण, सातारा
जात
सलगरी
ड्राइवर
पिंटू ड्रायव्हर राजापूर, अजित सयद ड्रायव्हर बुध
खांदा
दोन्ही बाजू पब्लिक
बदाम चारी खंडी पळतो आणि तो खालून ते वरती पर्यंत एकच स्पीड लावतो. जेवढा स्पीड चा बैलं असेल तेवढा तो जास्त पळतो.

फोटो

photo
photo
photo
photo

पुरस्कार

  • बनपुरी ३ रा नंबर
  • आळसंद ४ था नंबर
  • धारपुडी ३ रा नंबर
  • पळसगाव २ रा नंबर
  • वाळुंज ४था नंबर

तुमच्या बैलाची नोंद करा