logo
banner
बदाम ००७

बदाम ००७

मालकाचे नाव
विशाल विलास हेळवे
पत्ता
कालकुंद्री, चंदगड, कोल्हापूर
जात
खिल्लार
ड्राइवर
लक्ष्मण गावडे
खांदा
दोन्ही बाजू
बदाम हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या तालुक्यातील विशाल हेळवे आणि जोतिबा पाटील कालकुंद्री यांचा देखणा रुबाबदार बैल. बदामने कर्नाटक महाराष्ट्र हिंदकेसरी तसेच अनेक प्रथम क्रमांक व इतर क्रमांकाची बक्षिसे जिंकली आहेत. बदाम त्याच्या मैदानातील रुबाबदार ऐंट्री, आणी चिकाटी साठी प्रसिद्ध आहे. बदाम त्याच्या शर्यतीतील गुलालाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध आहे. लक्ष्मण गावडे दाटे आणि विक्रम हाराडे दड्डी... अशे अजून काही बदामच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत.

फोटो

photo

पुरस्कार

  • महाराष्ट्र कर्नाटक हिंदकेसरी सरोळी 2022
  • खानापुर तालुक्यातील शर्यत 2023

तुमच्या बैलाची नोंद करा