- टोपण नाव
- शेठ
- मालकाचे नाव
- मयूर भांगे
- पत्ता
- खरसुंडी, आटपाडी, सांगली
- जात
- खिल्लार
- ड्राइवर
- सोमा
- खांदा
- दोन्ही खांदी
चार खांदी फिट बैल कुठूनही पळतो खंडाळा केसरी वीस पंचवीस फायनल बैलाच्या नावे आहेत. खूप पळालेला आहे. बैल बरेच फायनल पण बैलाच्या नावे आहेत.
पुरस्कार
- खंडाळा केसरी
- देवी खिंडी फायनल
- भाग्यनगर फायनल
- पारेकरवाडी फायनल
- वीस पंचवीस फायनल
तुमच्या बैलाची नोंद करा
इतर बैलांची माहिती

डमरू
करड कार्वे, कराड, सातारा


इंग्रज
पांगारे, हावेली, पुणे

गोट्या
ओगलेवाडी, कराड, सातारा

बाजीराव
उंबार्ली, अंबरनाथ, ठाणे

चण्या
आंबेगाव बु, हवेली, पुणे