logo
banner
सोन्या 0053

सोन्या 0053

टोपण नाव
सोनी
मालकाचे नाव
पै.रणजितशेठ घिसरे,बाबू शेठ लोळे
पत्ता
भिवरी (घिसरेवाडी), पुरंदर, पुणे
जात
धनगरी खिल्लार
ड्राइवर
कानीफ़ ड्राईवर गराडेकर
खांदा
दोन्ही खंदी आतुन
सोन्या हा कोसा धनगरी खिल्लार जातीचा आहे. पुरंधर तालुक्याचा ढान्या वाघ. घिसरेवाडी कराची शाण. लाडाच पाखरु सोन्या 0053.

फोटो

photo

पुरस्कार

  • आदत हिंदकेसरी
  • ट्रिपल आमदार केसरी
  • सातारा, खटाव, पुणे, भोर वेल्हा भागात नामाकित मैदानत फाइनलचा माणकरी
  • पुसेगाव मोळ मैदानत ओपन ला रितसर 3 फेरे पळून फाइनलचा माणकरी

तुमच्या बैलाची नोंद करा