- मालकाचे नाव
- जयदीप जाधव
- पत्ता
- मांडवखडक, फलटण, सातारा
- जात
- खिल्लार
- ड्राइवर
- किरण ड्रायवर विंग
- खांदा
- चारही खांदी फिट
देवा चारही बाजूंनी पळतो. पब्लिक ने पळतो. शांत आहे आणि खुप मारका आहे. सुटी ला शांत आहे.
पुरस्कार
- आमदार केसरी चिंचणी
- सरपंच केसरी अहिरे
- चेअरमन केसरी डिस्कळ
- कुमठे केसरी कुमठे
- गिरवी केसरी
- बोडकेवाडी
तुमच्या बैलाची नोंद करा
इतर बैलांची माहिती


7474 सायब्या
बोथे, माण, सातारा

सर्जा
पर्यंती, मान, सातारा

बंड्या
करंजखोप, कोरेगाव, सातारा

नखर्या
खालिंग, भिवंडी, ठाणे

मेहरबान
विंग, कराड, सातारा