logo
banner
नखऱ्या

नखऱ्या

मालकाचे नाव
प्रणव भिसे
पत्ता
बोरगांव, कोरेगाव, सातारा
जात
खिलारी
ड्राइवर
तलवार ड्रायव्हर, सोन्या ड्रायव्हर
खांदा
दोन्ही खादी आतून
नखऱ्या हे वासरू दोन्ही खादी आतून पळतो. नखऱ्या ने पाटण तालुक्यात आपल्या पळायच्या जोरावर अधिराज गाजवले आहे. बिनजोड चा बादशाह म्हणून ओळख आहे, सातारा जिल्हात पण तो अधीराज गाजवत आहे

फोटो

photo
photo
photo
photo

पुरस्कार

  • नवजवान केसरी मांडवे
  • कोकण केसरी पाटण
  • सरपंच केसरी
  • पाटण केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा