- मालकाचे नाव
- रोहन आप्पा मोहिते सरकार
- पत्ता
- वडियेरायबाग, कडेगांव, सांगली
- जात
- धनगरी खिल्लार
- ड्राइवर
- सुनील ड्रायवर वांगी, विजय ड्रायवर कण्हेरखेड
- खांदा
- दोन्ही खांदी आतून बाहेरून
नागठाणे मैदान महाराष्ट्र केसरी किताब आणि बैल मोठ्या बैलांन सोबत पळलेला आहे.
पुरस्कार
- नागठाणे मैदान
- वडकी मैदान
- तांबवे मैदान
- वडुज मैदान
- वांगी मैदान
- साप मैदान
- खंबाळे मैदान
- विटा मैदान
तुमच्या बैलाची नोंद करा
इतर बैलांची माहिती

डमरू
करड कार्वे, कराड, सातारा

टायगर
महंमद वाडी, हवेली, पुणे

सुंदर
वलवण, आटपाडी, सांगली

छोटा मथूर
चिखली, हवेली, पुणे

भवानी
खोरोची, इंदापूर, पुणे

चंदर
बोरगाव, कोरेगाव, सातारा