logo
banner
रुद्रा 2222

रुद्रा 2222

टोपण नाव
किंग
मालकाचे नाव
कु.मनस्वी सुशांतशेठ पवार
पत्ता
मार्डी, माण, सातारा
जात
धनगर खिल्लार
ड्राइवर
प्रकाश ड्राइवर चंचली, सोमनाथ ड्राइवर तरडफ
खांदा
दोन्ही खांदि आतून बाहेरून

फोटो

photo
photo

पुरस्कार

  • पुरंदर केसरी 1 नंबर चा मानकरी
  • आमदार केसरी, कोरेगाव
  • सिध्दनाथ केसरी, दहिवडी
  • एकसळ केसरी, कोरेगाव
  • लालगून केसरी
  • भारत केसरी (वडकी) 2 व्हिलर मानकरी

तुमच्या बैलाची नोंद करा