logo
banner
डायमंड

डायमंड

टोपण नाव
डायमंड
मालकाचे नाव
प्रतीक खोचरे
पत्ता
जिंती, कराड, सातारा
जात
खिलार
ड्राइवर
आबा ड्रायवर आबईचीवाडी
खांदा
डावी खांदी आतून बाहेरून
दोनीही खांदी फुल स्पीड आहे परंतु डावीनेच जादा पळवला आहे. सुरवाती पासून शेवट पर्यंत फुल स्पीडणे पळतो.8 महिन्याचा होता तेव्हा पासूनच त्याचे नाव चर्चेत आहे. आदत किंग डायमंड ❤️

फोटो

photo
photo

पुरस्कार

  1. करवडी बिनजोड
  2. येरवले बिनजोड
  3. साळशिरबे फायनलचा मानकरी
  4. पाटण फायनलचा 1 नंबरचा मानकरी

तुमच्या बैलाची नोंद करा