logo
banner
तेजा 8181

तेजा 8181

टोपण नाव
सायलेंट किलर
मालकाचे नाव
साईराज पाटील
पत्ता
पिंपलघर, भिवंडी, ठाणे
जात
कौसा खिल्लार
ड्राइवर
महेश ड्रायवर
खांदा
दोन्ही खांदी publick
तेजा खिल्लार कौसा जातीत ला आहे. अत्यंत गरिब आहे. सुटीला देखी एक हाता वर उभा असतो. खालून जो स्पीड लावेल तेवढच वरती असतो. आता पर्यंत 100+ शर्ती जिंकलेत, तसेच एक वेळ खंडाळा येथे महाराष्ट्र केसरी देखील झालाय. पन बैल जास्त बिंजोड करतोय

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

मथूर मेहबुब बरोबर शेलू इथे झाली होती त्यात सामना झाला होता, तसेच मिलिंद पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा सरकारचा, dsp गृप चा राना व संदीप भाई माळी यांचा हरण्या यांचा देखील पराभाव केलाय

तुमच्या बैलाची नोंद करा