logo
banner
 सोन्या

सोन्या

मालकाचे नाव
अमित कापसे
पत्ता
मंद्रुळकोळे खुर्द, पाटण, सातारा
जात
म्हैसुरी
खांदा
दोन्ही खांदी पब्लिकने पळतो
सोन्या मंद्रुळकोळे खुर्द गावातील श्री अमित कापसे यांचा हा बैल आहे. दावणीवर शांत उभे राहणे आणि रस्त्याने निवांत चालणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. रंगाने कोसा असलेला सोन्या हा बैल म्हैसुरी जातीचा आहे.

फोटो

photo
photo
photo
photo
photo
photo
photo
photo

तुमच्या बैलाची नोंद करा