- मालकाचे नाव
- विशाल काटकर
- पत्ता
- पटवर्धन कुरोली, पंढरपूर, सोलापूर
- जात
- देशी खिल्लार
- ड्राइवर
- स्वतः मालक विशाल
- खांदा
- दोन्ही खांदी
माझी वासरं मला वाटतं कमी वयात चांगली आहेत. दोन्ही खांदी शिकलेली आहेत. मला त्यांच्याविषयी खूप आनंद वाटतो की ती आपलं खूप मोठं नाव करतील सोन्या आणि गुरु
तुमच्या बैलाची नोंद करा