logo
banner
शिवा

शिवा

टोपण नाव
ओव्हरटेकिंग शिवा
मालकाचे नाव
धीरज घरत आणि किशोर पाठारे
वय
आदत
पत्ता
मोहिली, कर्जत, रायगड
जात
धनगरी खिल्लार
ड्राइवर
प्रवीण कांबरी
खांदा
डावी उजवा खांदा
शिवा हा आदात वासरू आहे. शिवा हिंदकेसरी सर्जा बैलाची पैदास आहे. याची खरेदी वाफगाव पुणे तेथून केले आहे

फोटो

photo

पुरस्कार

मुंबईमध्ये सलग तीस पर्यंत मानकरी घाटावर आदत मैदान गाजवले

तुमच्या बैलाची नोंद करा