logo
banner
ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिरसवडीचा बंड्या

ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिरसवडीचा बंड्या

टोपण नाव
बांडा
मालकाचे नाव
सुनील कदम शिरसवडीकर
पत्ता
शिरसवडी, खटाव, सातारा
जात
धनगरी खिल्लार
ड्राइवर
बारीक डायव्हर शिरसवडीकर
खांदा
दोन्ही खांदी आतून बाहेरून
बैल अंधारात खूप बैल पळतो. बैल निकालात एकटा गाडी वढतो. जेवढ पब्लिक जास्त असेल तेवढा बैल पळतो. बैलाला १९ वर्षे झाली तरी सेमी फायनला राहतोय. त्याच्या वयाचा एक ही बैल मैदानात पळत नाही.

फोटो

photo
photo
photo
photo
photo
photo

पुरस्कार

 • बैलपोळा मैदान माळशिरस
 • पुसेगाव मैदान कोरेगाव मैदानाव
 • पेडगाव मैदान
 • नागठाणे मैदान
 • पाचवड मैदान
 • भुरकवडी मैदान
 • ललगुण मैदान
 • पाचवड मैदान
 • गुरसाळे मैदान
 • कदमवाडी मैदान
 • शितोळेवाडी मैदान
 • निमसोड मैदान
 • वाकळवाडी मैदान
 • वडजल मैदान
 • वडकी मैदान
 • बोनवली मैदान
 • वडूज मैदान
 • होळीचं गाव मैदान
 • बदलापूर बोणवली मुंबई मैदान
 • चितळेवाडी मैदान

तुमच्या बैलाची नोंद करा