logo
banner
गारवा ढाबा गार्डी यांचा हिऱ्या

गारवा ढाबा गार्डी यांचा हिऱ्या

मालकाचे नाव
चंदू शेठ आणि वैष्णव
पत्ता
गार्डी विटा, खानापूर, सांगली
जात
मैसूरी
ड्राइवर
रमेश ड्रायव्हर शिराळा, बाजीराव ड्रायव्हर वघवाडी आणि अक्षय ड्रायव्हर बनवडी
खांदा
उजवा
2 नी खांदी पब्लिक पण उजवी ला जास्त स्पीड.

फोटो

photo

पुरस्कार

घोटी, पारे,चिंचणी, नेवरी,विटा, माळशिरस

तुमच्या बैलाची नोंद करा