logo
banner
शाहीर

शाहीर

मालकाचे नाव
संतोष श्रीरंग मोरे
पत्ता
पांडे, वाई, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
भूषण ड्रायव्हर वाई, प्रशांत ड्रायव्हर चीचनेर, पप्पू ड्रायव्हर आवारवाडी, प्रशांत ड्रायव्हर अनवडी
खांदा
दोन्ही बाजू अतून बाहेरून
बैल घरी शांत असतो. पण मैदानात खूप रागीट असतो. बैलाला खाली खूप स्पीड आहे. बैल पब्लिक ला पळतो.

फोटो

photo
photo
photo
photo
photo

पुरस्कार

 • लोणंद मैदान प्रथम
 • खंडाळा मैदान प्रथम
 • पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन 2नंबर
 • असवली ओपन मैदान
 • चिंचनेर प्रथम
 • अंगापुर मैदानं
 • आमदार केसरी गुळूचे
 • जय हनुमान केशरी भेलकेवडी
 • जरेवाडी कोरेगांव प्रथम
 • सातारा रोड मैदान
 • रहिमतपूर मैदान प्रथम क्रमांक
 • खिंडवाडी प्रथम क्रमांक
 • देगाव मैदान
 • हिंदुराष्ट्र केसरी बावधन
 • जानुबाई केसरी बोपडी प्रथम क्रमांक
 • शेंदुरजणे केसरी प्रथम क्रमांक
 • कोरेगांव मैदान
 • विटा मैदान

तुमच्या बैलाची नोंद करा