- मालकाचे नाव
- बबन दादा ल्हासुर्णे
- पत्ता
- ल्हासुर्णे, कोरेगाव, सातारा
- जात
- खिल्लार
- ड्राइवर
- मयुर ड्राइवर
- खांदा
- उजवी साईड
बैल घरी एकदम शांत पण मैदान एकदा गेला की त्याला समजत नाही किती पळावे रोमण हा एकमेव बैल असा आहे की त्याला लहान मुले त्याच्या भवती खेळतात
पुरस्कार
- जरेवाडी मैदान सातारा केसरी
- ल्हासुर्णे मैदान
- दुधनवाडी मैदान
- निगडी मैदान
- भांदे मैदान
- दहिवडी मैदान
- लोणंद महाराष्ट्र केसरी
- असवली मैदान
- वाठार स्टेशन मैदान महाराष्ट्र केसरी
- औंध मैदान
- कोरेगाव मैदान हिन्दुह्दयसम्राट केसरी
- पठारवाडी मैदान आमदार केसरी
- वांगी मैदान
- अंहिरे मैदान
- नागाचे कुमठे मैदान
- बनपुरी मैदान
- गुरसाळे मैदान
- फुरसुंगी मैदान
- सर्वात मोठे मैदान सांगली रूस्तम ए हिंदकेसरी
- विटा मैदान
- फलटण मैदान महाराष्ट्र केसरी
- वारुजी मैदान सत्यजित केसरी
- पुसेगाव (मोळ) मैदान
- कुमठे मैदान
तुमच्या बैलाची नोंद करा