logo
banner
सरपंच 5005

सरपंच 5005

मालकाचे नाव
महारुद्र भांगे
पत्ता
महारुद्र, केज, बीड
जात
खिलार
ड्राइवर
आकाश गिरी आणि महारुद्र भांगे
खांदा
दोन्ही साईट
सरपंच कधीच गाडी आऊट करीत नाही आणि त्याची चुकी कधीच नसते.

पुरस्कार

डोका बैलगाडा शर्यत. लाखा बैलगाडी शर्यत. नावली बैलगाडा शर्यत. टाकळी बैलगाडा शर्यत इत्यादी.

तुमच्या बैलाची नोंद करा