logo
banner
पिस्टन

पिस्टन

टोपण नाव
मन्या
मालकाचे नाव
सागरशेठ मोहण तळपे /सुनिलशेठ डामसे
पत्ता
शिवली, जुन्नर, पुणे
जात
खिल्लार
खांदा
ऊजवी
पिस्टन हा ७ महीण्याचं वासरु असतानी घेतल आहे. पिस्टन ला वासरु लाहणपणासुन घोडी सवय आहे. हे वासरू आदत असुन जुकाटाला ऊजवीला आणी कांड्यावर पण ऊजवीला पळतो. हे वासरु ४ बैलांमधी पळवल जाते. बैलगाडा शर्यतीत पळवल जात.आज पर्यंत याला छकडी ला कधी जुंपल नाही.

फोटो

photo

पुरस्कार

आज पर्यंत पिस्टन च्या बार्या ह्या 2_3_4_ झाल्या आहे.. पहीला घाट-वाळुंजवाडी (आर्वी):१४:१४ मिला दुसरा घाट: साकोरे: १३:२५ मिली तिसरा घाट: नादुर:१४:? मिली ४ उच्छिल: १२:२३ मिली ५ निरगुडे : 13 मिली बर्याच जागी कांड्यावर पळवला आहे.. व्हिडीओ मिळतील

तुमच्या बैलाची नोंद करा