logo
banner
रावण 0001

रावण 0001

मालकाचे नाव
ऋषिकेश दगडे, प्रणव दगडे
पत्ता
बावधन, मुळशी, पुणे
जात
म्हैसुरी
ड्राइवर
वैभव ड्रायव्हर सुसगावकर मुळशी
खांदा
उजवी फिट पब्लिक
बैल मैदानाला पण पळतो व घोडा गाडी पण पळतो...बैलाचे फेरे घोड्यासोबत व बैला सोबत असतात..बैल सुट्टीला शांत आहे.., बैलाला खूप स्पीड आहे..

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

  • मावळ मुळशी केसरी

तुमच्या बैलाची नोंद करा