logo
banner
पिस्तूल

पिस्तूल

मालकाचे नाव
तुकाराम शेठ ढाकणे, भगवान शेठ सांगळे
पत्ता
गांधेली, छत्रपती संभाजीनगर
जात
खिल्लार
ड्राइवर
ट्रिपल महाराष्ट्र केसरी छोटू धुरकरी
खांदा
दोन्ही खांदी
बैल हा आजून आदत आहे व बिनजोड चे आता पर्यंत 13मैदान झाले व एकही मैदान हारलेला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पब्लिक च्या दिशेने जोमाने धावतो.

फोटो

photo

पुरस्कार

बिनजोड चे 13मैदान व विरकरवाडी येथे सेमी साठी पात्र

तुमच्या बैलाची नोंद करा