logo
banner
लक्ष्य

लक्ष्य

टोपण नाव
8850
मालकाचे नाव
पै. अविनाश आण्णा काशिद-पाटील
पत्ता
कात्रज, पुणे
जात
खिल्लार (म्हैसूरी क्रॉस)
ड्राइवर
अच्युत ड्रायव्हर रेठरे
खांदा
उजवा
आदत वयात आदत मध्ये न पळता ओपनला पळून अनेक मैदानाचा फायनल चा मानकरी / पुणे बिनजोड मध्ये वर्चस्व मिळवणारा / पब्लिक भिताडं म्हणून ज्याची ओळख आहे असा लक्ष्य 8850

फोटो

photo
photo
photo

पुरस्कार

  • सोनहिरा केसरी २०२२
  • लोणंद केसरी २०२२
  • सरपंच केसरी तारगाव २०२३
  • सरपंच केसरी शाळगाव २०२३

तुमच्या बैलाची नोंद करा